वधू - वर फॉर्म

भगूर नगरपरिषद श्री संताजी महाराज जगनाडे जयंती उत्‍साहात साजरी

08 December 2019 sant santaji maharaj jagnade 93 views

    संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून सर्व समाज कार्य ज्यांनी केले असे महाराष्ट्राचे थोर संत आराध्य दैवत संत श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तसेच भगूर नगरपरिषद मध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी  करण्यात आली. यावेळी भगूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनिता ताई करंजकर, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुधेश आप्पा वालझाडे, नगरसेवक संजय शिंदे, मनीषा ताई कस्तुरे,फरीद शेख,तसेच तेली समाजाचे अध्यक्ष मनोहर आंबेकर व आदी नगरसेवक, नगरसेविका, शहर पदाधिकारी व तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Bhagur Municipal corporation celebrities Sant santaji maharaj Jagnade jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठक मै श्री विजय चौधरी प्रदेशाध्‍यक्ष भजपा