वधु - वर फॉर्म

दौंड तेली समाजा तर्फे श्री संत जगनाडे महाराजांची ३९५ वी जयंती साजरी

08 December 2019 sant santaji maharaj jagnade 15 views

       आज ८ डिसेंबर. ३९५ वी भगवद् भक्त जय श्री संताजी जगनाडे महाराज जयंती दौंड येथिल श्री विठ्ठल येथे सर्व समाजबांधव व भगिनींनी उपस्थित राहुन महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन आभिवादन केल.यावेळी जे काही दौंड शहर प्रशासकिय कार्यालयात ६ तारकेला छायाचित्रांच वाटप करण्यात आलं व जी.आर ची आम्मल बजावनी केली गेली त्याबद्दल दौंड व पुणे समाजबांधव भगीनिंचे तेली समाजाकडुन आभार मानले.२०१९-२०२० पुण्यतिथीचा आढावा बैठकिविषयी चर्चा करण्यात आली.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi