वधु - वर फॉर्म

किल्ले धारुर नगर परिषद येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात साजरी

08 December 2019 sant santaji maharaj jagnade 66 views

      किल्ले धारुर येथील नगर  परिषद येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज याची जयंती साजरी करताना किल्ले धारुर नगरीचे नगराध्यक्ष आदरनीय डाॕ. स्वरूप सिंह हजारी साहेब  नगरसेवक बाळासाहेब सोनटटक्के नागनाथ सोनटक्के  सोमनाथ भालेराव माहारुद्र ईःगळे सर दत्ताबोरगावकर जगन्नाथ सोनटक्के गंगाधरशिंदे  ज्ञानेश्वर शिंदे बालासाहेब बोरगावकर आरुण वाघमारेसाहेब डावकर साहेब माणिक गायसमुद्रे साहेब माणीक लोखंडे साहेब भैय्या बोरगावर दीपक सोनटक्के संदीप भालेकरयुवराज मामा सह कर्मचारी उपस्थित होते

Kille Dharur Nagar Parishad Samaj Sant santaji maharaj Jagnade jayanti celebration

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध