वधू - वर फॉर्म

सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाजा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयास संत संताजी महाराज प्रतिमा भेट

09 December 2019 sant santaji maharaj jagnade 115 views

       सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे संत संताजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यावेळी उपस्थित अध्यक्ष सुभाष हाडके, उपाध्यक्ष मनोज विभुते, सचिव प्रमोद दळवी व मा. अनिल भोज, मा.अनिल क्षीरसागर, मा. संजय भोज, अशोक भोज, दिलीप भोज, रघुनाथ दळवी, विठ्ठल क्षीरसागर, संतोष किर्वे, संतोष क्षीरसागर हे सभासद व समाज बांधव उपस्थित होते.

 Satara Tilvan Teli Samaj gives Sant Santaji Maharaj Photo to Collector

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi