वधू - वर फॉर्म

तेली समाज संभाजीनगर श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती

07 December 2019 sant santaji maharaj jagnade 114 views

              दिनांक ०८/१२/२०१९ रोजी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती आहे प्रती वर्षी प्रमाणे या ही वर्षी भव्य दिव्य अशी वहान रॅली श्री संस्थान गणपती येथुन सकाळी ९ वा. काढण्यात येणार आहे. तसेच संताजी महाराज यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व तेली समाज बांधवानी सहकुंटुब सहपरिवार जास्तीत जास्त संख्‍येने उपस्थित रहावे ही विनंती करण्‍यात  आलेली  आहे. या कार्यक्रमाचे आयोजक - तेली समाज संभाजीनगर 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh