वधु - वर फॉर्म

राज्यस्तरीय लिंगायत तेली समाज विधवा, विधूर, घटस्फोट व अपंग वधू-वर व पालक परिचय मेळावा

17 February 2017 Other 0 views

सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत  पलूस तालुका, अंकलखोप, भिलवडी, तेली समाज यांच्या वतीने  राज्यस्तरीय लिंगायत तेली समाज विधवा, विधूर, घटस्फोट व अपंग वधू-वर व पालक परिचय मेळावा

    लिंगायत तेली समाजातील सर्व बंधू - भगिनींना कळविण्यास आनंद होतो की, समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने राज्यस्तरीय लिंगायत तेली समाज विधवा, विधूर, घटस्फोट व अपंग वधू-वर व पालक परिचय मेळावा तसेच समाजाचा विकासात्मक दृष्टकोन विचारात घेऊन समाजतील लोकांना संघटीत करून समाजाचे प्रश्रन व अडचणी सोडवणेचे दृष्टीने समाज स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी या मेळाव्यास आपण अगत्य उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.

दिनांक व वेळ  :- रविवार दि. 8 जानेरी 2017 सकाळी 10 वा. पासून 

स्थळ : - दत्त मंगल कार्यालय, तिर्थ क्षैत्र, औंदुबंर, ता. पलूस, जि. सांगली

मेळावा कार्यक्रम :-
सकाळी 10 ते 12 - वधू - वर नोंदणी व स्नेह भोजन
दुपारी 12.30 वधू - वर पालक मेळावा.
 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu