वधू - वर फॉर्म

मालेगाव महानगरपालीकेत श्री. संत संताजी महाराज जगनाडे उत्‍साहात जयंती साजरी

09 December 2019 sant santaji maharaj jagnade 107 views

    गतवर्षीच्या महाराष्‍ट्र सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे मालेगाव शहरात विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयात संताजी जयंती साजरी करण्यात आली. मालेगाव महानगरपालीकेत उपायुक्त श्री.विलास गोसावी यांचे हस्ते प्रतिमा पूजन झाले. याप्रसंगी रमेश उचित यांनी संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे टाळकरी होते.तुकारामांची गाथा त्यांनी लेखणीबध्द करून अमर केली असे सांगुन संतांचा विधायक मार्ग अंगिकारा असे आवाहन केले. याप्रसंगी लेखाधिकारी कमरूद्दीन, राजेश बडवणे, दगा चौधरी, रमेश चौधरी, दत्ता जाधव, आनंदा महाले, भगवान बागुल, राजेंद्र बागुल, पोपट चौधरी, गोकुळ चौधरी, संजय चौधरी, कमलेश सुर्यवंशी, राजेंद्र चौधरी, मधुकर गायकवाड, मोहन पवार, डॉ .अनुदास सुर्यवंशी आबा बागुल, दगा चौधरी, इ.उपस्थित होते.

Santa santaji jagnade maharaj jayanti in Malegaon municipal corporation

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Madhya Pradesh tailik Sahu Mahasabha mahila sammelan