वधु - वर फॉर्म

विहामांडवा येथे संताजी जगनाडे महाराज यांची 395वी जयंती साजरी

09 December 2019 sant santaji maharaj jagnade 32 views

      विहामांडवा येथील श्री मारुती मंदिर येथे सकाळी साडेदहा वाजता संताजी जगनाडे महाराज यांची 395वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व ज्येष्ठ महेंद्रकुमार सकलेच्या यांनी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रा विषयी माहिती दिली. यावेळी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष कचरू दादा नवपुते, समाज सेवक ताराचंद अण्णा नवपुते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तय्यब पटेल, हरिचंद्र नवपुते, बबनराव दळवी, योगेश नवपुते, गंगाधर करडे, भूषण नवपुते, योगेश काळे, यांच्यासह सर्व समाज बांधवांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश नवपुते यांनी केले.

Vihamandwa Teli Samaj Santa santaji jagnade maharaj jayanti

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar