Bride / Groom Form

राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे  महाराज यांची  396 वी जयंती करमाळा मध्ये साजरी करण्यात आली

10 December 2019 sant santaji maharaj jagnade 92 views

करमाळा :- राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे  महाराज यांची  396 वी जयंती तहसील ऑफिस मध्ये साजरी करण्यात आली 

          करमाळा येथे दिनांक  8/12/19 रोजी राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराजांची 396 वी जयंती तहसील ऑफिस येथे तहसीलदार श्री समीर माने यांचे हस्ते साजरी करण्यात आली, तसेच करमाळा नगरपरिषद येथेही महाराजांची प्रतिमा देऊन त्यांची जयंती नगराध्यक्ष श्री वैभव जगताप यांच्या हस्ते साजरी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी सौ, विना पवार व हेडक्लार्क श्री,  दिगंबर देशमुख, व सर्व नगरपालिका कर्मचारी वृंद उपस्थित होते,  तसेच एस टी डेपो करमाळा येथेही जयंती  वाहतूक निरीक्षक योगेश कुलकर्णी,  सहाय्यक वाहतूक निरीक्षक बापू शिंनगारे, वाहतूक नियंत्रक  के .डी मुसळे आदीजनांच्या उपस्थित झाली, महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार या वर्षीपासून श्री ,संत जगनाडे महाराज जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये आठ डिसेंबर रोजी साजरी करावी असे आव्हान करण्यात आले आहे, यावेळी सर्व करमाळा येथील  तेली समाज  बांधव उपस्थित होते,

Sant Santaji Maharaj jagnade jayanti by Karmala teli Samaj
 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक