वधू - वर फॉर्म

केंद्रिय तेली सेवा संघ तर्फे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य प्रबोधन एवं सुसंवाद

06 December 2019 sant santaji maharaj jagnade 85 views

      केंद्रिय तेली सेवा संघ तर्फे  संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्य प्रबोधन एवं सुसंवाद रविवार दि. 08 डिसेंबर 2019, वेळ : सकाळी 10.00 वाजता स्थळ : राजीव गांधी सांस्कृतीक सभागृह, नंदनवन पाण्याच्या टाकी जवळ, नागपूर या  ठिकाणी  आयाोजीत  करण्‍यात  आलेला आहे. तेली समाजाचे आराध्य श्री संताजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमाचे प्रसंगी प्रस्तुत मान्यवरांची प्रमुख उपस्थिती रहणार आहे. मा.श्री. चंद्रशेखरजी बावणकुळे आ. श्री. कृष्णाजी खोपडे, आ. श्री. टेकचंदजी सावरकर श्री. प्रदिपजी पोहाणे, श्री. शेखरभाऊ सावरबांधे, श्री. अभिजितजी वंजारी, सौ. समिताताई राजेन्द्रजी चकोले, सौ. वंदनाताई राजूजी भुरे, सौ. शितलताई प्रशांत कामडी, श्री. मनोजजी चाफले, सौ. शुंभागीताई गायधने, श्री. संजयजी महाकाळकर, श्री. शरदजी डोणेकर, शुभमजी लोहकरे, श्री. रमेशजी कारेमारे, श्री. तापेश्वरजी वैद्य, श्री. रमेशजी पिसे, श्री. नरेन्द्रजी नांदूरकर, श्री. प्रविणजी नरड, श्री. पुरुषोत्तमजी हजारे, श्री. पांडूरंगजी मेहर, श्री. अनिलजी ढोबळे, श्री. मोहनजी आगासे, श्री. बंसीलालजी चौधरी, श्री. यशवंतजी खोबरागडे, श्री. महादेवजी जिभकाटे, श्री. रामेश्वरजी बावणकर, श्री. तुषारजी उमाठे, श्री. आशिषजी मानकर, श्री. आनंदरावजी गायधने, सौ. सारिकाताई नांदूरकर, सौ. कुसुमताई बावनकर, डॉ. गिरिशजी चरडे, प्रा. श्री. गजाननजी पोटभरे, श्री. प्रविणजी फटिंग, श्री. मंगेशजी डुके, श्री. गिरीषजी साखरकर, प्रा. श्री.ज्ञानेश्वरजी येळणे, श्री. प्रकाशजी देवतळे, प्रा. श्री. रविंद्रजी कोल्हे, श्री. विलासजी कावळे, डॉ. सौरभजी कुबडे, डॉ. आशिषजी कुबडे, श्री. अजयजी खंदाडे, श्री. अनिलजी धावडे, श्री. नानाजी झोडे, श्री. भाष्करभाऊ चाफले, श्री. सुनिलजी लांजेवार, श्री. अशोकभाऊ भिवगडे, श्री. ज्ञानेश्वरजी जीरापुरे, श्री. गंगाधरजी काचोरे, अॅड. सुरेशजी गिल्लुरकर, अॅड. वासूदेवजी कापसे, अॅड. निलेशजी गायधने, श्री. पांडुरंगजी आष्टणकर, श्रीमती मेघाताई पिसे, डॉ. अनिलजी गोल्हर, प्रा. रजनीकांतजी बोंदरे, प्रा. विनोदजी बेले, श्री. सदाशिवरावजी वाठ, श्री. ज्ञानेश्वरजी चामट, श्री. आत्मारामजी बावनकुळे, अॅड. पवनजी गभने, अॅड. राहुलजी गुल्हाने, श्री. रक्षकजी बंधू, श्री. ईश्वर बाळबुधे, सौ. प्रज्ञा बडवाईक, श्री. राजाभाऊ आकरे, डॉ. दिनकर कुंभलकर, डॉ. मोहनजी येवले, डॉ. वंदनाताई कठाने, डॉ. संदेशजी खोबरागडे, डॉ. प्रशांतजी रहाटे, श्री. मधुकरजी ठोसरे, डॉ.राजेशजी सावरबांधे, डॉ. संजयजी भाजिपाले, डॉ. विपीनजी जयस्वाल, डॉ. प्रशांतजी बावनकुळे, डॉ. सुंदरमजी गंधारे, डॉ. अविनाशजी गंधारे, लक्ष्मणरावजी दुधे, सुरेशजी घाटे, प्रा. ज्ञानेश्वरजी झीरापूरे, ज्ञानेश्वरजी जिभकाटे, प्रा. दिगांबरजी ईटनकर,श्री राजेशजी गायधने,योगेशजी गिरडकर विशेष आकर्षण मा. श्री. महेन्द्र धावडे व मा. श्री. शेखर गुल्हाने यांचे श्री संताजींच्या जीवनवृत्तावरअभ्यासपूर्ण प्रबोधन होईल.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994