वधू - वर फॉर्म

श्री. संत संताजी अस्तीव पुसले गेले तेंव्हा

07 December 2019 Teli samaj 100 views

एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 5)

श्री. संत संताजी अस्तीव पुसले गेले तेंव्हा

Raosaheb Shankar Ramchandra Panhale Teli Samaj     हे एक वास्तव आहे. इथे मला रावसाहेबांचे कौतुक करावे वाटते. 1960 च्या दरम्यान प्रसिद्ध इतिहासक संशोधक बा. सी. बेंद्रे यांनी संत संताजींचे अस्तीत्व म्हणजे ते व तुकाराम एकत्र नव्हते. आशी मोहिम उघडली होती. समाज गलित गात्र झाला होता. ही लढाई आर्थिक नव्हती, राजकीय नव्हती, दंडेल शाहीची नव्हती. ही लढाई बौद्धीक होती या साठी यांनी संस्थेच्या आमसभेत हा प्रश्न मांडला व त्यांनी एक अभ्यासु व प्रामाणीक बांधवांची कमीटी बनवली. या कमीटीने संशोधन करून एक शोध पत्रिका तयार केली. ही पत्रीका बेंद्रे आणी त्यांच्या बरोबरच्या मंडळींकडे दिली या वेळी इतिहास संशोधक बा. सी. बेंद्रे यांनी संत संताजींचे अस्तीत्व मान्य केले. हा एैतिहासीक लढा ते लढले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज अभंग लेखन करताना | Sant Santaji Maharaj Writing Abhang