वधू - वर फॉर्म

ग्रामपंचायत भर जहागीर येथे संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती उत्‍साहात साजरी

10 December 2019 Teli samaj 127 views

        ग्रामपंचायत भर जहागीर येथे संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी सरपंच पि के चोपडे, उपसरपंच गजानन सानप, ग्रा प सदस्य संतोष जायभाये, महादेव काळदाते, अरुण कोटींवर, महादेव क्षीरसागर, लक्ष्मण थोरात, महादेव तायडे, संतोष तायडे पांढरी काळे, पांडुरंग तायडे, महादेव सानप, हर्षल तायडे, ओम तायडे, शंकर जायभाये, सुधाकर काळबंडे, शिवाजी तायडे, रवींद्र चोपडे, गजानन आकमार, विजय चोपडे, या सह समाज बांधव मोठया प्रमाणात हजर होते

Bhar Jahagir Santa Santaji Jagnade Maharaj Jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराजानां मूठमाती देण्यासाठी वैकुंठातून आवतरले तुकोबाराय | Santaji & Sant Tukaram