Bride / Groom Form

श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंती आरमोरी

12 December 2019 sant santaji maharaj jagnade 84 views

       युवारंग क्लब आरमोरी तर्फे श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त संत जगनाडे महाराज प्रतिष्टान आरमोरीची स्वछता करून जयंती साजरी करण्यात आली, प्रमुख पाहुणे म्हणून राहुलभाऊ जुआरे, प्रफुल मोगरे, रोहित बावनकर, रोशन दुमाणे, प्रफुल खापरे, अजय कुथे , अंकुश दुमाणे, नेपचंद्र पेलणे, फिरोज पठाण, रोशन मने, आशिष रामटेके, यादव दहिकार, अमोल दहिकार, सुरज पडोळे,अंकित बन्सोड, राकेश सोनकुसरे, संकेत तीतीरमारे, बंडावार साहेब आणि समस्त आरमोरी शहरातील समस्त नागरिक उपस्थित  होते.

sant santaji maharaj jagnade jayanti Armori Teli Samaj

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar