वधू - वर फॉर्म

प्रथम संताजी महाराज यांच्‍या जयंती नंतर लग्न वधु - वरांं चा संकल्प

12 December 2019 sant santaji maharaj jagnade 135 views

   प्रथम संताजी महाराज यांची जयंती नंतर लग्न वधु वर यांचं संकल्प  दिनांक 8 डिसेंम्बर 2019 रोजी दाढ येथील सीताराम बनसोडे यांचे चि.व तेली समाजाचे सकीय कारकर्ते सोमनाथ बनसोडे यांचे पुतणे  चि. राहुल व पुणतांबा येथील शामराव सोनवणे यांनी कन्या ची.सौ.का पूजा याचा शुभविवाह श्रीरामपुर येथे थाटत संपन्न झाला प्रसंगी संताजी महाराज यांची वधु वर यांच्या हस्ते संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रथमच शासकीय आदेशानुसार शुभमंगल प्रसंगी जयंती साजरी करण्यात आली,या चांगल्या उपक्रमाचे  सर्व वर्हाड मंडळीने स्वागत केले

First Santa Santaji Maharaj Jagnade Jayanti Than Wedding

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar