Bride / Groom Form

शिर्डी शहरात श्री संत संताजी महाराज जगनाडे जयंती उत्साहात साजरी

12 December 2019 sant santaji maharaj jagnade 88 views

         ०८ डिसेंबर ( रविवार ) वेळ. स.११. वाजता शिर्डी शहर नगरपंचायत तसेचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात समाज बांधवांनी तसेच शिर्ङी शहरातील नगराध्यक्षा अर्चनाताई कोते पा. यांचे हस्ते पूजा करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिर्डी शहरातील जेष्ठ समाज बांधव श्री. बाळासाहेब लुटे, अॅड.विक्रांत वाघचौरे, यशवंतराव वाघचौरे. विठ्ठलराव जाधव, नंदू व्यवहारे, बद्रीनाथ लोखंडे, रवींद्र महाले, सुरेद्र महाले, शशीभाऊ महाले, कवडे साहेब, आहेर साहेब, दिलीप चौधरी, सचिन लुटे. तसेच नगरपंचायत सेवक वर्ग तसेच सर्व शिर्डी शहर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shirdi Teli Samaj Santa Santaji Maharaj Jagnade Jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar