वधू - वर फॉर्म

श्री संत जगनाडे महाराजाची जयंती अधिकारीपदाधिकाऱ्यांची दांडी तेली समाज नाराज

13 December 2019 sant santaji maharaj jagnade 85 views

       अधिकारीपदाधिकाऱ्यांची दांडी शासकीय, निमशासकीय कार्यालयातअन्य राष्ट्रसंताप्रमाणे श्री संत जगनाडे महाराजाची जयंती साजरी करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यामुळे श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती कार्यक्रमाला अधिकारी, पदाधिकान्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. तरीही किन्हीराजा ग्रामपंचायतीचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच व काही सदस्यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे तेली समाजबांधवांमधून रोष व्यक्त केल्या जात आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj ekta rally delhi