वधु - वर फॉर्म

नाशिक अंदरसूल ग्रामपंचायत कार्यालयात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी

13 December 2019 Teli samaj 11 views

     अंदरसूल : येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच प्रा. विनीता सोनवणे होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवारांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राजेंद्र सोनवणे यांनी संत शिरोमणी जगनाडे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. अंदरसूल उपबाजार समितीचे सभापती मकरंद सोनवणे, सरपंच सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अमोल सोनवणे, जनार्दन जानराव, सुवर्णा बागुल, स्वाती शिनगारे, राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

Nashik Andarsul Grampanchayat Office sant Santaji Jagnade Maharaj 395 Jayanti calibration

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi