Bride / Groom Form

फुलंब्री तालुका तेली समाज श्री  संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात संपन्‍‍‍न

13 December 2019 sant santaji maharaj jagnade 89 views

      चिंचोली (नकीब) फुलंब्री तालुक्यातील चिंचोली (नकीब) येथील ग्रामपंचायत कार्यालयात व ग्रामदैवत श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिरात संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पुंडलिक जंगले, तुकाराम जंगले, भाऊसाहेब जंगले, मनोहर जंगले, सोनाजी जंगले, वसंत जंगले, भाऊसाहेब जंगले, विजय देवकर, सुरेश वाढेकर, नारायण दळवी, प्रभाकर वाढेकर, विलास वाढेकर, समाधान लोखंडे, योगेश वाढेकर, विष्णू जंगले, भगवान वाढेकर, रामेश्वर वाढेकर, संतोष वाढेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र वाढेकर यांनी तर ग्रामपंचायत कर्मचारी गणेश लोखंडे यांनी आभार मानले.

Phulambri Taluka Shri Sant Santaji Maharaji Jagnade Jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं