वधू - वर फॉर्म

नगर संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

14 December 2019 sant santaji maharaj jagnade 100 views

         नगर  -  श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती वांबोरी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच रोहिनी कुसमुडे, तेली समाज आध्यक्ष तात्यासाहेबडोळसे, माजी सरपंच कृष्णा पेटारे, सारंगधर पटारे, ग्रापंचयातसदस्य राजुसाळके, श्रीकांत साळुके, राजेंद्र डोळसे, पोपट डोळसे, राहुल साळुके, अधीक्षक भाऊसाहेब ढोकणे आदी उपस्थित होते. प्रस्ताविक भाषण, व संताजी महाराजांबद्दलच्या कार्याची महती समाज भूषण तात्यासाहेब डोळसे यांनी दिली. सेतू कार्यलयाचे संचालक विलास साळुके सामाजिक कार्यकर्ते मिननाथ व्यवहारे यांनीही कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi