Bride / Groom Form

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव नागपूर महानगरपालिका

14 December 2019 sant santaji maharaj jagnade 99 views

    श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सवा निमीत्य नागपूर महानगरपालिका नागपूर येथे संत जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण व माल्यार्पण नागपूर महानगरपालिका च्या उपमहापौर सौ मनीषा ताई कोठे स्थाई समिती अध्यक्ष श्री प्रदिप पोहाने यांच्या हस्ते दिनांक ८ डिसेंबर १९ छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकिय इमारत नागपूर महानगरपालिका येथे सपन्न झाला. तैलचित्र श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र नागपूर संस्थापक अध्यक्ष सुभाष घाटे तर्फे सप्रेम भेट देन्यात आला. 

Sant Santaji Jagnade janmotsav Nagpur Municipal Corporation

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu