Bride / Groom Form

कन्नड तालुका तेली समाजाच्‍या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

14 December 2019 sant santaji maharaj jagnade 103 views

    देवगाव रंगारी, ता. १० (बातमीदार) : देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील तेली समाजबांधवांतर्फे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवारी (ता. आठ) साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

     यावेळी पंचायत समिती सदस्य गोकुळ गोरे, माजी उपसरपंच सुशील गंगवाल, सेवा संस्थेचे संचालक काकासाहेब सोनवणे, सुभाष सोनवणे, सागर महाले, ग्रामपंचायत सदस्य ललित सुराशे, कमलाकर चौधरी, आसिफ पठाण, सूर्यकांत करडे, आसाराम करडे, शिवाजी करडे, सतीश करडे, नवनाथ करडे, चेतन करडे, गणेश खैरे, शुभम करडे, नवनाथ करडे, शिवनाथ करडे, अविनाश करडे, शेखर खैरे, गोकुळ साळुके, सचिन करडे, कपिल करडे, योगेश करडे, संतोष करडे, शाईनाथ करडे, गणेश सोनवणे, शिवनाथ करडे, विजय सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

kannad taluka teli Samaj Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं