Bride / Groom Form

जालना तेली समाज तर्फे श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त कीर्तन महोत्सव साजरा

14 December 2019 sant santaji maharaj jagnade 83 views

     जालना तेली समाज - एक दिवसीय किर्तनमहोत्सव ठेउन श्री संताजी महाराज युवा मित्र मंडळ सामनगाव यांच्या वतिने साजरी करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिति शिव चरित्रकार श्री नितीन महाराज सवडतकर ( आळंदी देवाची ) तेली समाज युवा नेते विकी भैय्या वाघमारे,विलासराव भालेराव, अजय राउत, किरण साखरे, सोपान शिंदे, गणेश भालेराव, केशव मालोदे, रवी भरदम, अरूण बारबिंडे, सुनिल भालेराव, गोविंद पवार योगेश चिरखे,संतोष इंगळे, भजणी मंडळी, जय संताजी युवा मित्र मंडळ सामनगाव, गावकरी मंडळी सामनगाव.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराजानां मूठमाती देण्यासाठी वैकुंठातून आवतरले तुकोबाराय | Santaji & Sant Tukaram