Bride / Groom Form

आकोट तेली समाज श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव 

14 December 2019 sant santaji maharaj jagnade 76 views

    तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त बुधवार दि. १८ डिसेंबर २०१९, सकाळी १० ते २ पर्यंत, नंदीकेश्वर संस्थान, नंदीपेठ, आकोट या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी समाजातील महिलांचे सशक्तीकरण या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान तसेच तेली समाजातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आलेला आहे. तरी सर्व तेली समाज बांधवांमध्ये सद्भावना, ऐक्य व प्रेम निर्माण करण्या हेतुने कार्यक्रमात सहकुटूंब व सहपरिवाराने सहभागी व्हावे हि नम्र विनंती आयोजक संताजी साम्राज्य, आकोट द्वारा केले गेले आहे. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक