वधु - वर फॉर्म

तेली समाज नांदेड आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

14 December 2019 sant santaji maharaj jagnade 75 views

     तेली समाज नांदेड - नांदेड लोकशाशन नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका येथे तेली समाजाचे आराध्य दैवत तेली समाजाचे कैवारू संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटाने उत्सव साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित. मान्यवर बालाजीराव बनसोडे, तेली समाज जिल्हाध्यक्ष लक्ष्मण क्षीरसागर, जिल्हा सचिव गणेशराव सूर्यवंशी कोषाध्यक्ष नागनाथ चीटकुलवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय डोईबळे, माधव परगेवार, उपाध्यक्ष नांदेड संजय व्यंकटपुवार, रामकिशन पालनवार तेली समाज तालुकाध्यक्ष नायगाव, राधाकिशन चौधरी, दीपक झोळगे, शिवराम आप्पा येरसनवार, विठ्ठल कापसीकर, श्रीधर कोलमवार, माधव तेलमवार, राजेश पटवे, मारुती मेडाबलमेवार राजकुमार पाळेकर, मारुती येरसनवार, संतोष पुरजवार, सुरेश पुरजवार, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष नायगाव, शंकर बनसोडे युवा तालुकाध्यक्ष, गजानन पुरजवार नागेश येरसनवार, रणखांब सर, व्यंकटेश येरसनवार, सदाशिव बरबडेकर, रामराव चौधरी, बाबुराव येरसनवार, प्रकाश येरसनवार, मनमत चिटकुलवार, गजानन कोलमवार गडपवार सर, मारोतराव परगेवार, पोलीस दत्तात्रेय मुखेडकर सर्व उपस्थित तेली समाज बांधव होते.

 Teli Samaj Nanded Ayojit Shri Sant Santaji Jagnade Jayanti

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Madhya Pradesh tailik Sahu Mahasabha mahila sammelan