Bride / Groom Form

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव लासुर स्‍टेशन

22 December 2019 sant santaji maharaj jagnade 113 views

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह 

      प्रति वर्षा प्रमाणे याही वषी श्री संत संताजी महाराज जगनाठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त तिळवण तेली समाज,गावकी व पंचक्रोषीतीन भाविक मंडळीच्या सहकानि हा सोहळा संपन्‍‍‍न होत आहे.  प्रारंभ बधुवार दिनांक 18/12/2019  तर सांगता बुधवार  दि 25/12/2019 स्थळ :- श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर,बाभुळगाव रोड,लासुर स्टेशन, तरी जास्ती जास्‍‍‍त संख्‍‍‍‍येने  श्री संत संताजी भक्‍‍‍‍‍तानी उपस्थित रहावे असे  आव्‍हान  करण्‍‍‍‍‍यात आलेले आहे.

Sant Santaji Mharaji Jagnade Punyathya Lasur Station aurngabad

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav