वधू - वर फॉर्म

श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव व स्नेहमिलन - नागभीड तेली समाज 

22 December 2019 sant santaji maharaj jagnade 146 views

         नागभीड तेली समाज -  तेली समाजाचे आराध्य महापुरुष संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 395 वा जयंती महोत्सव, समाज प्रबोधन व स्नेहमिलन सोहळा दिनांक 20 डिसेंबर 2019 रोजी शुक्रवार ते 21 डिसेंबर 2019 रोज शनिवार ला मौजा मिंडाळा ता. नागभीड येथे आयोजित केला होता
       या कार्यक्रमानिमित्त श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढून महिलांकरिता हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेऊन जयंती महोत्सव समारंभ व समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला
        या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री दिवाकरजी ठाकरे, उद्घाटक मा श्री धनराजभाऊ मुंगले प्रमुख मार्गदर्शक श्री देविदास चिलबुले, श्री सुधीर गिरडे सर, श्री श्रीरंगजी कोलते, श्री सीतारामजी बावनकर, प्रमुख पाहुणे सर्वश्री ताराचंदजी नागोसे, मनीरामजी सहारे, श्रीकृष्ण देव्हारे, नागोराव सातपैसे, सुधाकर कामडी, विलास गिरीपुंजे, नामदेवजी आंभोरकर, सौ संगीताताई करकाडे, मारुती समर्थ, राजेराम राखडे तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Shri Sant Santaji Jagnade Jayanti & SnehMilan - Nagbhir Teli Samaj

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat