वधू - वर फॉर्म

श्री वसंतराव कर्डीले यांना ओबीसी जाणीव पुरस्कार

24 July 2015 Other 128 views

teli samaj sevak editor Vasantrao kardile

    पुणे :- तेली समाज सेवक नाशिक येथील मासिकाचे जेष्ठ संपादक श्री. वसंतराव कर्डीले हे मंडल आयोग नेमल्या पासुन ओबीसी जागृती साठी झटत आहेत. १९८० पासुन त्यांनी या बाबत प्रखर लेखन केले आहे. या मुळे ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेचा सन २०१५ चा  ओबीसी जाणीव पुरस्कार २-८-१५ रोजी मालेगाव येथे दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप फुले पगडी, स्मृती चिन्ह  व शाल असेल. असे संघटने तर्फे सर्वश्री प्रदिप ढोबळे, मोहन देशमाने, दिंगबर लोहर, संदिप थोरात, प्रदिप कर्पे कळवितात.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi