वधु - वर फॉर्म

भंडारा राज्य स्तरीय तेली समाज उपवर वर-वधु परिचय मेळावा

22 December 2019 sant santaji maharaj jagnade 4 views

      मागील २३ वर्षापासुन सतत सुरू असलेला भंडारा येथे तेली समाजातील एकमेव राज्यस्तरीय 'उपवर वर-वधु परिचय मेळावा' यंदाही दि. २५ डिसेंबर २०१९ रोज बुधवारला सकाळी १० वाजेपासून श्री. संताजी मंगल कार्यालय, भंडारा येथे श्री. संताजी बहु. सेवा मंडळ, भंडारा रजि. नं. ९७४४/०३/भं. या रजिस्टर्ड संस्थेद्वारे आयोजित केलेला आहे.  सदर मेळाव्याला समाजातील वरिष्ठ पाहुणे मंडळीचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सदर मेळाव्यात तेली समाजातील उपवर वर-वधुंनी तसेच पालकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहुन मेळाव्यात सहभागी होऊन सहकार्य करावे, अशी विनंती मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. टिप :- घटस्फोटीत, विधवा, विधुर यांचीही नोंदणी होईल. नोंदणी स्थळ :- रामु शहारे ९७६६८८२२५० शहारे मोबाईल शॉप, शास्त्री चौक, भंडारा अध्यक्ष :- अॅड. धनराज खोब्रागडे मो. ९४२२८३००६७ उपाध्यक्ष :- देविदास संतुजी लांजेवार मो. ९४२२१३१४६८, सचिव :- रविशंकर दामोधरनी भिवगडे मो. ९३२६९१०५३२ सहसचिव :- पुरुषोत्तम सि.वैद्य मो. ९४२३६८८४६७, सर्वश्री सदस्य :- उद्धवराव उरकुडाजीडोरले मो. ९४२३११२६३९, रामदास शहारे (गुरुजी) मो. ९४२३१७६५५०, सेवकभाऊ माणिकराव कारेमोरे मो. ९४०३०५८१६६, जिवन तु. भजनकर मो. ९४०३४१६८३९, धनराज ना. साठवणे मो. ९८२३१२७३११, रामू विष्णूजी शहारे मो. ९७६६८८२२५०, लेखराज पुंडलिकराव साखरवाडे मो. ९४०३४२१८६२ . सदस्या:- सौ. कल्पना तु. नवखरे मो. ९४२३६३९०७३, सदस्या:- श्रीमती शोभा भ. बावनकर मो. ९४२३१७७६३३ X विशेष सहकार्य :- अवधुतनी रघुते, नाना वैद्य, सुदिप शहारे, नितीन मलेवार, संजय वाघमारे, पुरुषोत्तम लांजेवार, उत्तम साकुरे, कोमल कळंबे, ओमप्रकाश लांजेवार, राजकुमार गभने, नरेश करंजेकर, मोगेश खोब्रागडे, कमल साठवणे, सौ.सरिता मदनकर, सौ.वंदना मोटघरे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Oil Making