वधु - वर फॉर्म

श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव कोसरसार 

22 December 2019 sant santaji maharaj jagnade 71 views

    श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव कोसरसार 2019  सामेवार दिनांक 23/12/2019 व मंगळवार दिनांक 24/12/2019 रोजी संपन्न होत आहे.  सदर कार्यक्रमाची कार्यकम रूपरेषा सोमवार दिनांक 23/12/2019 रोजी सकाळी 5 वाजता ग्रामस्वच्छता, दुपारी 12 वा. कलश स्थापना, सायं. 8 वा. श्री. संत गजानन महाराज भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम. तर मंगळवार दिनांक 24/12/2019 रोजी सकाळी 8 वाजता संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमेची भव्य शोभायात्रा सहभागी भजन मंडही, बँउ पाटी (सावरी) अश्व पथक, काचनगांव, भजन मंडळी, कोसरसार, आल्फर, सातारा, लोणार, खांबाडा, वाठोडा, दुपारी 12 वाजता काल्याचे किर्तन ह.भ.प. ईखार, महाराज खेक, सायं. 5 वा पासुन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन कोसरसार तेली समाज व समस्त गावकरी कोसरसार यांच्या सहकार्याने होणार आहे. 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar