Bride / Groom Form

इगतपुरी तेली समाज आयोजित श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा

22 December 2019 sant santaji maharaj jagnade 103 views

     सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची इगतपुरी तालुकास्तरीय पुण्यतिथी सोहळा मंगळवार, दि. २४/१२/२०१९ रोजी साजरा करण्या येणार आहे. सर्व तेली समाज बांधवांनी  कार्यक्रमास सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित रहावे विनंती आयोजका कडुन करण्‍यात आलेली आहे.  कार्यक्रमाची रुपरेषा सकाळी ८ वा. - श्री संत शिरामणी संताजी महाराज पालखी सोहळा व नगर प्रदक्षिणा सकाळी ११.३० वा. प्रवचन - ह.भ.प. निवृत्ती महाराज वारुंगसे (टाकेद) दुपारी १२ वा. महाआरती व महाप्रसाद सायं. ५ ते ७ वा. हरिपाठ रात्रौ ९ ते ११ वा. हरिकिर्तन - ह.भ.प. संजय नाना धोंडगे ठिकाण – संताजी नगर (तेली गल्ली), घोटी बु.।।, ता. इगतपुरी, जि. नाशिक.

Igatpuri Teli Samaj Ayojit Santaji Maharaj Jagnade Punyatithi

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj