वधु - वर फॉर्म

पैठण येथे संताजी महाराज पुण्यतिथी ऊत्साहात साजरी

28 December 2019 sant santaji maharaj jagnade 68 views

     पैठण दि 24 डिसेंबर रोजी श्री संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा पैठण येथे संताजी महाराज मंदिरात संताजी महाराज पुण्यतिथी ऊत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पैठण तालुक्याचे आमदार संदीपान पा भुमरे याचे चिरंजीव तथा जिल्हा परिषद चे सभापती श्री विलास बापु भुमरे व सदस्य कापसे पाटील व नगरसेवक तुषार पाटील, नगरसेवक भुषण कावसानकर, ईश्वर दगडे, नगर आबासेठ बरकसे,संस्थेचे अध्यक्ष विक्रमसेठ सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ सर्जे, कोषाध्यक्ष यशवंतराव बरकसे, सचिव भगवान मिटकर, सहसचिव एकनाथ क्षीरसागर ,पैठण तेली समाज अध्यक्ष तुळसीदास खर्गे, शिवमुर्ती ससाणे, गंगाधर मस्के भारत कसबेकर, सखाराम सिदलंबे, मधुकर सिदलंबे कल्याण बरकसे,  प्रकाशसेठ सिदलंबे अदी मांन्यवरांच्या हस्ते संताजी महाराजांचे पूजन करण्यात आले तसेच संस्थेचे वतीने गेले सात दिवस चालू असलेल्या कार्यक्रमाची सांगता ह. भ.प.नाना महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांचे काल्याचे किर्तन झाले तसेच शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली, उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच प्रस्तविक सचिव भगवान मिटकर यांनी केले व  सुत्रसंचालन प्रवीण सर्जे यांनी केले काल्याचा महाप्रसाद प्रकाशनाना सिदलंबे यांनी दिला कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारत धारकर, कैलास भोज, बद्रीसेठ सर्जे, सतिष सर्जे, प्रकाश दारुणकर, लक्ष्मण मस्के, दिलीप जटाळे, गणेश खंडागळे, सुनिल मिसाळ, सुभाष मिसाळ, किशोर खर्गे, सोमनाथ खर्गे, बाळासाहेब सोनवणे, नितीन मिसाळ, बबनराव वाडेकर, जनार्दन मिटकर, भिमराव शिंदे,भिमराव सोनवणे, साईनाथ सोनवणे, योगेश वाडेकर, अनिल खर्गे, गोकुळ बरकसे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, दत्तां तापकीर,नी परीश्रम घेतले कार्यक्रमास बहुसंख्य वारकरी, समाज बांधव उपस्थित होते या प्रसंगी फराळ व अन्नदान करण्यात आले

Teli Samaj Paithan Sant Santaji Jagnade Maharaj Punyatithi

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj