वधू - वर फॉर्म

वाई तेली समाज आयोजित श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा

30 December 2019 sant santaji maharaj jagnade 101 views

     वाई तेली समाज आयोजित श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा रविवार, दिनांक २९/१२/२०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी निमित्त खालील कार्यक्रम आयोजित केले आहे. १.मूर्तीपुजा १०.३० वा. २. विद्यार्थी गुणगौरव ११.०० वा. ३.श्री संताजी महाराज यांचे जीवन चरित्र (टीव्ही सिरिअल प्रक्षेपण) १२.०० वा. ४. मान्यवरांचे मनोगत १.०० वा. ५. महाप्रसाद १.३० वा. तरी सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब उपस्थित रहावे आशी विनंती  करण्‍यात आलेली आहे. स्थळ : श्री कृष्ण रामेश्वर सभागृह, श्रीकृष्णाईबाई संस्थान, रामेश्वर घाट, एकलव्य वसतिगृहासमोर, वाई जि. सातारा टिप : इयत्ता १ ली ते ९ वी ८०% चे वर मार्क, १० वी ते १२ वी ६०%च्यावर मार्क, पदवी ५०% च्यावर मार्क असणाऱ्यांनी पाल्यांचे गुणपत्रके झेरॉक्स कॉपी दि.२५/१२/२०१९ रोजी सायंकाळ पर्यंत खालील व्यक्तीकडे पोहोच करावी गणेश भिसे-२.सतिश शेडगे 3. नितीन वाघचौडेविवेक चिंचका ५. सूर्यकांत आंबेकर ६. सौ. माधवी राऊत ७. सौ. सोनाली क्षीरसागर

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History