Bride / Groom Form

नांदेड तेली समाज वधु  -  वर  पालक  परिचय  मेळावा 2020

25 January 2020 teli samaj vadhu var melava 96 views

     तेली समाज सेवाभावी संस्था राज्यस्तरीय नांदेड तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा ५ एप्रिल २०२०, नांदेड,  तेली समाज सेवाभावी संस्था , नांदेड च्या वतीने राज्यस्तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा हा तेली समाज सेवाभावी संस्था, नांदेड च्या वतीने रविवारी दिनांक ५ एप्रिल २०२०  रोजी  ओम  गार्डन मंगल कार्यालय  नागार्जुना पब्लिक  स्‍कुल समोर, कौठा  नांदेड येथे होत आहे. 

      परिचय पुस्तीके साठी वधु - वरांची नोंदणी आवश्यक असून त्या साठी अधिकृत फॉर्म प्रसिद्ध करण्यात आला आहे.  नोंदणी शुल्क कमी करण्यात आले असून ३००/- ₹ आहे. नोंदणी फॉर्म स्विकारण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२० आहे. ओरिजनल फॉर्म मिळाला नाही तर व्हॉट्स अँप प्रिंट काढून फॉर्म भरला तरी चालतो.  अल्प वयीन वधु - वर राहू नयेत या साठी जन्म तारखेचा पुरावा जोडावा. ही  विनंती  संस्‍थे  तर्फे  करण्‍यात आलेली  आहे. 

teli samaj vadhu var palak Parichay melava 2020 Shaditeli samaj vadhu var palak Parichay melava  Shadi

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav