Bride / Groom Form

श्री संताजी हितवर्धीनी संस्था, पुणे  वार्षिक स्नेहसंमेलन

25 January 2020 Teli samaj 71 views

     श्री संताजी हितवर्धीनी संस्था, पुणे  वार्षिक स्नेहसंमेलन आयोजन रविवार दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी स. १० ते सायं.५ वा. स्थळ - गट क्र. २५६/१ आळंदी मरकळ रोड, विकासवाडी, धानोरे, पुणे. येथे  करण्‍यात  आलेले आहे.  प्रमुख उपस्थिती  मा. आ. श्री. महेशदादा लांडगे भोसरी मतदार संघ., कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्री. अनिल पंजाबराव घुटे पिंपळोद, अमरावती. कार्यकारिणी मंडळ - अध्यक्ष श्री. विजय कृष्णराव झंझाट ९४२३२१८७४७ सचिव श्री. साहेबराव विठ्ठलराव खेडकर  ९२८४३१८५९७ उपाध्यक्ष श्री. सुनील बाळकृष्ण फाटे श्री. सुधाकर वसंतराव अवचार खजिनदार  श्री. संतोष हरिचंद्र अडचुले कार्याध्यक्ष श्री. किरण देवीदासजी मंडवाले सहसचिव श्री. सुनिल वासुदेवराव गासे सल्लागार  श्री. नंदकिशोर चाफले श्री. रामभाऊजी अवचार श्री. भुपेंद्र वानखडे श्री. रामभाऊजी इचे श्री. सुरेशराव जामोदे श्री. महादेवराव सोनटक्के संघटक श्री. श्रीकृष्ण नालट श्री. गजाननराव जवळकर श्री. वैभव नारळे श्री. गिरीश राठोड श्री. रणजित वाठ श्री. उमेश मंडवाले  वधुवर सुचक समिती  श्री. सुरेशजी गाडगे श्री. राहुल साकरकर श्री. प्रा. दिनेश गावडे श्री. सुरेशजी लहाने श्री. प्रा. देवेंद्र विसोकार श्री. अतुल अवचार श्री. रुपेश राठोड सनदी लेखापाल - श्री. शैलेश बोरे  विभाग प्रमुख  चिंचवड  श्री. रविंद्र साखरकर, श्री. राहुल उमाळे. काळेवाडी  श्री. देवेंद्र भागवत, श्री. हर्षल अंबते. चंदननगर श्री. किरण भागवत, श्री. गिरीष जामोदे मंदिर व्यवस्थापन  सौ. मिराताई राहुल साकरकर

कार्यक्रमाची रुपरेषा 

कार्यक्रम    वेळ 

स. १० ते १२

श्रीची पुजा,

श्रध्दांजली

स्वागत समारंभ व परिचय

वार्षिक अहवाल वाचन

पाक कला स्पर्धा (घटक नाचणी)

स. १२ ते १२ : ३०

मा. आ. श्री. महेशदादा लांडगे

यांचा सत्कार

दु. १२ : ३० ते १ : ३० स्नेहभोजन
दु. १ : ३० ते ३ : ३० वधुवरसुचक मेळावा
दु. ३ : ३० ते ४

नवदांपत्य सत्कार

जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ

दु. ४ ते ५

महिलांसाठी विशेष कार्यक्रम

संगीतखुर्ची स्पर्धा,

हळदीकुंकु , तिळगुळ,

आभार प्रदर्शन

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi