वधू - वर फॉर्म

श्री. शिरीष पन्हाळे यांची बृहन्महाराष्ट्र तेली समाज सचिवपदी निवड

12 February 2020 Teli samaj 151 views

        पुणे - येथील उद्योजक व समाज प्रबोधन करते श्री. शिरीष अमृतशेठ पन्हाळे यांची नुकतीच बृहन्महाराष्ट्र तेली समाज महाराष्ट्र या संस्थेच्या सचिव पदी नुकतीच निवड झाले आहे. त्यांच्या निवडीचे पत्र श्री. विलास वाव्हळ मुंबई यांनी दिले आहे. श्री. शिरीषशेठ हे जरी उद्योजक असले तरी पुण्याच्या सांस्कृतीक विकासात हात भार लावला आहे. कॅम्प मध्ये चौक सुशोभित व वारकरी कमान याची साक्ष आहे. विविध समाजीक प्रश्नांची ते शोध घेऊन सोडवीण्याचा प्रयत्न करतात यामुळे सामाजीक प्रश्नासाठी उत्तरे समजुन घेण्यास मिडीया त्यांच्या विचाराचा कानोस घेते. असंघटीत व दुर्लक्षीत समाज घटनांना संघटीत करून त्यांना गतीशिल करणे या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार धारेने श्री. विलास वाव्हळ घडलेले आहेत. याच विचाराने बृहन्महाराष्ट्र तेली समाज वाटचाल करीत असुन समाजाचे प्रश्न महाराष्ट्र शासनाचा कढुन सोडवत आहेत. आशा या सामाजीक संस्थेच्या महाराष्ट्र सचिव. 

Shirish Panhale elected to Bruhan Maharashtra teli Samaj Sachiv

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History