वधु - वर फॉर्म

विदर्भ तेली समाज वधु - वर परिचय मेळावा नागपुर

06 March 2020 teli samaj vadhu var melava 11 views

    विदर्भ तेली वर - वधु सुचक, नागपुर द्वारा समाज जागृती घडवत नि:शुल्क वधु -वर मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. या मेळाव्यात सर्व शैक्षणिक पात्रता आसलेल्या वधुवरानी तसेच तेली समाजातील सर्व शाखा व पोटशाखेतेल वधु वरांनी नाव नोंदनी करावी व समाजाला एकजुट करावे आसे आव्हान करण्यात आलेले आहे.  मेळावा दिनांक 25 मार्च 2020 रोजी सकाळी 11.45 ते सायं 5.45 पर्यंत ना. बहेरे स्मृती सभागृह पावनभुमी ले - आऊट सोमलवाडा, वर्धा रोड, नागपुर येथे आयोजित होणार आहे. तरी तेली समाजातील सर्व उपवर वधु-वरांनी खालील दिलेला   खरून पाठवावा आसे आव्हान करण्यात आलेले आहे. 

 Vidarbha Teli Samaj Vadhu - var Parichay Melava form Nagpur

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu