Bride / Groom Form

तोरसोळे येथील तेली समाज मंदिर

25 March 2020 sant santaji maharaj jagnade 99 views

     देवगड तालुक्यात तोरसोळे येथे एकमेव तेली समाज मंदिर आहे. या मंदिरामध्ये संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमा असून त्याची नेहमी पूजाअर्चा केली जाते. येथील तेली बांधवांनी एकत्र येऊन हे मंदिर बांधले आहे. या मंदिरात येथील समाजाचे वार्षिक उत्सव होतात. देवगड तालुक्याचा स्नेहमेळावा देखील या गावात चार वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे. देवगड - नांदगांव महामार्गावर शिरगांवनंतर तोरसोळे गावात जाणारा फाटा लागतो. येथून तोरसोळे तेलीवाडी सुमारे ८ कि.मी. अंतरावर आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh