वधू - वर फॉर्म

देवगड हिंदळे येथील तेली समाज बांधवांचे दैवत श्री भवानीमाता मंदिर 

25 March 2020 sant santaji maharaj jagnade 137 views

    देवगड तालुक्यातील हिंदळे येथील तेली समाज बांधवांचे दैवत श्री भवानीमातेचे हिंदळे राणेवाडी येथेमंदिर आहे. येथे दर तीन वर्षांनी श्री देवी भवानी मातेचा गोंधळ उत्सव असतो. या उत्सवासाठी हजारो तेली बांधव उपस्थित असतात. मुंबईकर चाकरमानी तसेच माहेरवासींनी मोठ्या प्रमाणात येतात. येथील समाज बांधवांनी भवानीमातेच्या मंदिराचा गेल्या चार वर्षात जिर्णोध्दार करुन मंदिर उभारले आहे. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh