वधु - वर फॉर्म

तेली समाज देऊळवाडी-मालवण गौरी भाजी-भाकरी स्नेहभोजन

25 March 2020 sant santaji maharaj jagnade 16 views

गौरी भाजी-भाकरी स्नेहभोजन देऊळवाडी-मालवण, जि. सिंधुदुर्ग

     मालवणमध्ये देऊळवाड्यातील तेलीवाडीत भाद्रपद महिन्यात गौरी विर्सजन कार्यक्रम संपल्यावर रात्रौ वाडीतील सर्व कुटुंबे एकत्र येऊन गौरीच्या नैवेद्यासाठी बनविलेल्या भाकरी आणि शेवग्याची भाजी करतात ती एकमेकांना वाटतात. सर्व इष्ट, मित्रमंडळी व तेली कुटुंबे नैवेद्यम्हणून स्नेहभोजनाचा समारोह गेली कित्येक पिढ्या साजरा करत आहेत. त्या समारोहाचे मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात येते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

indian Republic Day with army & Sahu samaj