वधू - वर फॉर्म

कणकवली तेली समाज व श्री ईसवटी ब्राह्मणदेव मंदिर

02 April 2020 sant santaji maharaj jagnade 117 views

श्री ईसवटी ब्राह्मणदेव मंदिर, बोर्डव, बामणवाडी ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

     कणकवली पासून ११ कि. मि. अंतरावर बोर्डवे हे गाव असून तेथे तेली समाजवाडी वाडीत वास्तव करुन आहे. फार प्राचीन काळापासून शेताच्या बांधावर मातीच्या पारावर पाषाण स्वरुपात असे श्री ईसवटी ब्राह्मणदेव नावाचे स्थळ असून तेली कुटूंबिय पूजाबल्ती करत असत. वार्षिक भक्ष्य दिले जाई व दुसऱ्या दिवशी ब्राह्मणा कडून एकादशी ब्राह्मण भोजनाचे आयोजन केले जात असे. आजही पारंपारिक पध्दत चालू आहे. तेथील तरुण मित्रमंडळींनी एकत्र येऊन तिथे मंदिर बांधण्याचा संकल्प केलात्याप्रमाणे ग्रामदेवतेचा कृपाप्रसाद घेऊन तेली कुटूंबियसांनी सर्वांच्या मतानुसार सुंदर मंदिर बांधले आहे. गावातील मंडळीचेवतेली समाज बांधवांच्या सहकार्याने दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं