वधु - वर फॉर्म

मुणगेकर बंधूंचे हनुमान मंदिर - देवगड 

15 April 2020 Teli samaj 21 views

     येथील सुमारे ५० वर्षांपासून अस्तित्वाला असलेले देवगड बाजारपेठेतील श्रद्धास्थान - उपासना केंद्र मंडळाचे माजी पदाधिकारी श्री. वसंतराव मुणगेकर बंधूंचे हे संपूर्ण मालकीचे मंदिर परिसरातील सर्वांचे मानसिक विश्रांती स्थान आहे. भक्ती-शक्ती उपासना केंद्र आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Akola Yuvak Sangha Swayamrojgar Margdarshan Shibir