वधु - वर फॉर्म

तेली बांधवांचे प्रेरणा स्थान श्री. विठ्ठलदेवी मंदिर

15 April 2020 sant santaji maharaj jagnade 22 views

      धार्मिक श्रद्धास्थाने श्री विठ्ठलदेवी मंदिर कोर्ले स्थापना -२००६-०७ खर्च सुमारे १० लाख रु. उत्सव : प्रतिवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यात्रोत्सव, श्री. विश्वनाथ खानविलकर व त्यांचे बांधव यांचा पुढाकार व संपूर्ण गावाचा उपयुक्त पाठिंबा, सहकार्य, पूजापाठ, पालखी सोहळा, लोग प्रतिनिधींची खास उपस्थिती-सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा वासीय, संपूर्ण जिल्ह्यातील तेली बांधवांसाठी प्रेरणा स्थान, खारेपाटण पासून १४ किमी. अंतरावर - वाघोटण खाडी किनाऱ्यावरील निसर्गरमय स्थळ, दिवसें दिवस भविकांचा व पर्यटकांचा वाढता प्रतिसाद.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand