वधू - वर फॉर्म

श्री. देव मेळेकर देवस्थान वेळवाडी, जामसंडे

15 April 2020 sant santaji maharaj jagnade 120 views

     गावरहाटीतील प्रथम देवस्थान श्री देव मेळेकर सदर देवस्थान जामसंडे वेळवाडी येथील तेली भाऊबंद यांचेकडे संपूर्ण हक्क आणि मान असलेले देवस्थान आहे. या देवस्थानची पूजा अर्चा तेली बांधव करीत आहेत. २५० वर्षानंतर नोव्हेंबर महिन्यात प्राण प्रतिष्ठा झाली. दर त्रिपुरारी पौर्णिमे नंतर इथे सर्व ज्ञाती बांधव एकत्र येऊन ब्राम्हण भोजन व उत्सव साजरा करतात. सदर देवस्थानचा जिर्णोधार सुरु असून जामसंडे वाडातर हमरसत्यावर निसर्गरम्य वातावरणात हे ठिकाण आहे. जिर्णोध्दाराचे काम सतत सुरु आहे. या देवस्थानाला ज्ञाती बांधवांनी अवश्य भेट द्यावी.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994