वधू - वर फॉर्म

किंजवडे तेलीवाडी श्री भवानीमाता मंदिर

15 April 2020 sant santaji maharaj jagnade 220 views

      किंजवडे येथील श्री भवानीमाता मंदिर - देवगड तालुक्यातील किंजवडे तेलीवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या भवानीमातेचे मोठे मंदिर गतवर्षी उभारले आहे. लाखो रुपये खर्च करुन हे मंदिर उभारले आहे. या मंदिरातही तीन वर्षांनी भवानीमातेचा गोंधळ असतो. या गोंधळाला मोठ्या प्रमाणात चाकरमानी, पाहुणे, माहेरवासीनी तसेच तेली समाजबांधव मोठ्या संख्येने येतात. हे मंदिर अत्यंत सुबक व सुंदर असून आपण एकदातरी या मंदिराला भेट द्या.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar