वधू - वर फॉर्म

वाडा - सडेवाडी हनुमान मंदिर

15 April 2020 sant santaji maharaj jagnade 177 views

देवगड तालुक्यातील वाडा सडेवाडी येथील श्री आप्पाजी वाडेकर यांनी बांधलेले हे हनुमान मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमान जयंतीला मोठा उत्सव असतो. आप्पाजी वाडेकर हे तेली समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi