वधू - वर फॉर्म

संताजी आय.टी. पार्कमध्ये सीटीटीसी अभ्यासक्रम.

22 April 2010 Teli samaj 80 views

ऑक्‍टोबर  तेली  गल्‍ली  2009 

     औरंगाबाद :- येथील संताजी आयटी पार्क मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मान्यताप्राप्त कॉम्पयुटर टिचर्स ट्रेनिंग सर्टीफिकेट सीटीटीसी अभ्यासक्रमाची सुरवात झाली असुन त्याद्वारे संगणक संस्था सुरू करण्याबरोबर संगणक शिक्षकाची नोकरी मिळतेच या कोर्सची फी १४ हजार रूपये असुन प्रथम फक्त ४२०० रूपये भरून नंतर दरमहा ९८० रूपये भरून प्रवेश घेता येते १० वीपास झालेल्यांनाही हा कोर्स करता येतो अशी माहिती आयटी पार्कचे जनक डॉ. मेहर यांनी दिली.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

UGC Bill Controversy: मोदी जी और तेली समाज पर 'षड्यंत्र' की सच्चाई ?