वधू - वर फॉर्म

श्री. रामचंद्र नारायण वाल्हेकर उपसरपंच

18 September 2015 Teli samaj 102 views

    पौड :- या तालुक्याच्या गावच्या ठिकाणी पुर्वी पासुन समाजाचा सत्तेत सहभाग आहे. सरपंच, पाटीलकी,  जि. प. सदस्य, पं. स. सदस्य समाजाचेच आहेत. परवा झालेल्या ग्रा. पं. निवडणीकीत समाजाचे तिन सदस्य  विजयी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत समाज बांधव श्री वाल्हेकर हे विजय झाले आहेत. त्यांचे अभिनंदन पौंड समाज बांधवा तर्फे केले आहे. सर्वा तर्फे पुन्हा अभिनदन.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu