वधू - वर फॉर्म

ओ.बी.सी. साहित्य संमेलन चिंचवड येथे

18 September 2015 O.B.C. 128 views

phule shahu ambedkar OBC sahitya sammelan

    चिंचवड :- ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र या बिगर राजकीय संघटने तर्फे हे साहित्य संमेलन 4 ऑक्‍टोबर 2015 रोजी सकाळी 9.30 ते सायं 7 वाजेपर्यंत चैतन्य  सभागृह चिंचवड येथे संपन्न होईल. ओबीसी समाजाचा संस्कृतीक शोध, ओबीसींवर होणारा अन्याय या बाबत विचार प्रकट केले जातिल. संमेलनाचे अध्यक्ष थोर विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव हे असतील. या वेळी संमेलनाच्या समारोपाचे भाषण समाजाचे सुपूत्र श्री. सुधाकर गायधनी भुषवणार आहेत. असे ओबीसी सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. रमेश भोज कळवितात.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj amravati Gun Gaurav sanskritik samaroh