वधू - वर फॉर्म

तेली समाज उन्नती मंडळ निवड

21 February 2017 Other 110 views

   सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाची 2016 ते 2019 सालासाठीची नवीन कार्यकारिणी जाहीर करणयत आली आहे. अध्यक्षपदी एकनाथ तेली तर सचिवपदी चंद्रकांत तेली यांची निवड करण्यात आली.

   यावेळी  निवडण्यात आलेली इतर कार्यरिणी पुढीलप्रमाणे - लक्ष्मण तेली, सुभाष कांदळगांवकर, सहसचिव - प्रशांत वाडेकर, खजिनदार संजय कवठणकर तर तालुका सदस्यांमध्ये कणकवली - नंदकुमार  आरोलकर, परशुराम झगडे, शैलेंद्र डिचोलकर, दत्ताराम हिंदळेकर, नरहरी तेली, सुभाष शेट्ये, कुडाळ - नीलेश कामतेकर, लक्ष्मी आरोंदेकर, मधुकर बोर्डवेकर, वेंगुर्ले - विनोद बरसकर, सायली तेली, सवंतवाडी - भास्कर धामापुरकर, वैभववाडी - रामदास पावसकर मालवण - रमाकांत शेट्ये सल्लागार आबा तेली, दशरथ कवठकर, जयराम तळवडेकर, सदानंद तेली, नूतन पदाधिकार्‍यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi