वधु - वर फॉर्म

नाशिक तेली समाज वधू-वर पालक मेळावा सन 2020 वधू-वर फॉर्म

09 November 2020 teli samaj vadhu var melava 10 views

नाशिक शहर तेली समाज नाशिक आयोजित वधू-वर पालक मेळावा सन 2020 नाशिक
- वधू-वरांचा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही 5 डिसेंबर 2020 आहे. 
- आपण योग्य वेळेत फॉर्म भरावा ही विनंती. 
- फॉर्म भरण्याचे ठिकाण - श्री संताजी मंगल कार्यालय, अशोकस्तंभ, नाशिक. फोन-0253-2576425 
-महत्त्वाची टीप- 
         यावर्षी आपण इफॉर्म देखील पाठवू शकतो. 1) यासाठी आपल्याला दिलेल्या ई-मेल आयडी वर संपूर्ण भरलेला फॉर्म स्कॅन करून मेल करायचा आहे. 2) वधू किंवा वराचा फोटो देखील स्कॅन करून मेल करायचा आहे. 3) ऑनलाइन पैसे पाठवल्याची ट्रांजेक्शन आयडी फॉर्ममध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर स्क्रीन शॉट करून पाठवायची आहे किंवा मेल करायचे आहे. या तीन पद्धतीमध्ये आपण ई-मेल वर फॉर्म पाठवू शकतो. ( ई-मेल आयडी  व  मोबाईल नंबर  फॉर्ममध्ये दिलेला आहे) - फॉर्म भरण्याचे ठिकाण -    श्री संताजी मंगल कार्यालय, अशोकस्तंभ, नाशिक. फोन-0253-2576425

Teli Samaj Vadhu Var Melava FORM Nashik 2020Nashik Teli Samaj Vadhu Var Melava FORM  2020 page 2Teli Samaj Vadhu Var palak parichay Melava FORM Nashik 2020

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Ekta Rally MahaSammelan